Wednesday, 16 January 2013

स्वातंत्र्याची लढाई आधी परकीयांशी आता स्वकीयांशी..



आजच्या घडीला जे  समाजात  चालू  आहे  ते  फार  दुर्दैवी  आहे, माणसात  माणुसकी  नावाला  तरी  शिल्लक  आहे  का  नाही  असा  प्रश्न  पडतो !!!!
सामाजिक  समस्यांकडे  समाजकारणाच्या  दृष्टीने  पाहायचं  सोडून  राजकारणाच्या  पाश्वभूमीवर  पहिले  जाते.. काही राजकीय  नेत्यांनी  तर  कहरच  केलाय  तोही  फक्त  वैयक्तिक  कारणांसाठी......
महाराष्ट्रात  राहून  मराठी  शिकता येत  नाही  हि  फार  मोठी  शोकांतिकाच  आहे, आणि  जे  मराठी  प्रश्नावर  एकांकिका पार  पडतात  ते  यावेळेला  कुठे  नेपत्थ्यकाराच्या  भूमिकेतही दिसत  नाहीयेत. फक्त  जिथे  ticket  black  ने  विकली  जातील  तिथेच  हे  मिरवायला  येतात.
ह्यांची  आंदोलने  हि item song   सारखीच  असतात..
असो, आता  जर  आपण  प्रत्येक  जन  मराठी  विरोधकांपुढे  उभा  नाही  राहिला  तर  हे  पहिले  आपली  मातृभाषा  संपवतील  मग  आपला  स्वाभिमान  मग  स्वतः  आपण .......................!

No comments:

Post a Comment